नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नागपूरमध्ये या टीमचं जंगी स्वागत झालं. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale